Sentence Converter

/10

Daily Routine Sentences – Set 1

1 / 10

मी संध्याकाळी घरी येतो.

2 / 10

मी नाश्ता करतो.

3 / 10

मी रोज दात घासतो.

4 / 10

मी ऑफिसला जातो.

5 / 10

मी रात्री झोपतो.

6 / 10

मी रात्री जेवण करतो.

7 / 10

मी बसने प्रवास करतो.

8 / 10

मी सकाळी सहा वाजता उठतो.

9 / 10

मी दुपारी जेवतो.

10 / 10

मी आंघोळ करतो.

Your score is

0%

Sentence Convert Part-2

1 / 10

तो खूप वेगाने धावतो.

2 / 10

मला इंग्रजी शिकायची आहे.

3 / 10

आज हवामान खूप छान आहे.

4 / 10

तू माझ्यासोबत येशील का?

5 / 10

मी उद्या बाजारात जाणार आहे.

6 / 10

मी आज खूप व्यस्त आहे.

7 / 10

कृपया दरवाजा बंद करा.

8 / 10

माझा फोन चार्ज होत नाही.

9 / 10

आपण वेळेवर पोहोचले पाहिजे.

10 / 10

ती पुस्तक वाचत आहे.

Your score is

The average score is 0%

0%

 
Translate »